tag:blogger.com,1999:blog-6363361689914410776.post8399811539809152438..comments2023-06-26T00:27:36.258-07:00Comments on BEHIND EVERY FORTUNE THERE IS A CRIME: नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injusticechetansubhashgugalehttp://www.blogger.com/profile/11964142182953111712noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6363361689914410776.post-75532566659988993262010-12-29T21:23:12.060-08:002010-12-29T21:23:12.060-08:00झंप्याला १००% अनुमोदन :)
नेहमीप्रमाणेच सुरेख, विचा...झंप्याला १००% अनुमोदन :)
नेहमीप्रमाणेच सुरेख, विचार करायला लावणारा लेख :)विशाल विजय कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6363361689914410776.post-71928751182317376432010-12-29T20:09:06.500-08:002010-12-29T20:09:06.500-08:00कथा खरी का खोटी यापेक्षा ती खूपच बोधप्रद व फारच मन...कथा खरी का खोटी यापेक्षा ती खूपच बोधप्रद व फारच मनोरंजकही आहे. असो...
थोडक्यात काय भूगोलामुळे इतिहास घडतो वा बदलतो व तोच बदललेला इतिहास पुन्हा भूगोलाची वाट लावतो..म्हणूनच शाळेत आम्हाला हे दोन्ही विषय कधी आवडले नाहीत आम्ही सद गणिताच्या प्रेमात डुंबलेले
पुन्हा असो...

तर आम्हालाही (लहानपणापासून नव्हे..चांगली अक्कलदाढ आल्यावर) देश ही धर्मासारखीच एक सोय आहे हे लक्षात यायला लागले व सोयीला किती महत्व द्यायचे हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

शेवटचे असो.........

चेतनराव पुन्हा एकदा एक चांगला मुद्दा तुम्ही तुमच्या नेहमीच्या शैलीत मांडलेला आहे...
अशेच विविध मुद्दे व त्यावरील तुमची मते यांची आम्ही वाचक आतुरतेने वाट पहात आहोत. :)Anonymousnoreply@blogger.com